Get Mystery Box with random crypto!

Indian Polity (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो polity3169 — Indian Polity (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो polity3169 — Indian Polity (योद्धा)
चैनल का पता: @polity3169
श्रेणियाँ: राजनीति
भाषा: हिंदी
ग्राहकों: 4.95K
चैनल से विवरण

सरळ व सोप्या भाषेत राज्यशास्त्र हा विषय समजून घेण्यासाठी आणि तसेच आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचा सरावासाठी पटापट जॉईन करा
Paid / cross promotion - @Yoodhaa
चॅनेल 👇
@yodha3169
@polity3169
@laws3169
@police3169
Quiz bot - @yodha1234

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2022-07-10 07:17:39
भारतीय संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था आहे; याचे वास्तव परिमाण खालीलपैकी कोणते योद्धा
Anonymous Quiz
16%
लोक लोकसभेची थेट निवड करतात
38%
संसद राज्यघटनेत दुरुस्ती करू शकते
16%
राज्यसभा विसर्जित होत नाही
31%
मंत्रिमंडळ लोकसभेला उत्तरदायी असते
655 voters2.0K views योद्धा(Ullewar) , 04:17
ओपन / कमेंट
2022-07-10 07:16:19
ग्राम न्यायालय कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत योद्धा
Anonymous Quiz
8%
या कायद्यानुसार ग्राम न्यायालय केवळ दिवाणी दावे हाताळतात, फौजदारी दावे नाही
36%
या कायद्यानुसार स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना मध्यस्थ म्हणून काम करण्यास परवानगी आहे
52%
वरील दोन्ही
4%
यापैकी नाही
504 voters2.0K views योद्धा(Ullewar) , 04:16
ओपन / कमेंट
2022-07-10 07:15:06
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे योद्धा
Anonymous Quiz
8%
पंचायतीचा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा 25 वर्षे इतकी आहे
44%
मुदतपूर्व विसर्जित झाल्यावर नव्याने बनविलेल्या पंचायतींचा कार्यकाल केवळ उर्वरित कालावधीसाठी असतो
41%
वरील दोन्ही
8%
यापैकी नाही
524 voters1.4K views योद्धा(Ullewar) , 04:15
ओपन / कमेंट
2022-07-09 17:08:59
सार्वजनिक उपक्रमासाठी स्वतंत्र संसदीय समितीची आवश्यकता आहे, हे प्रथम कोणी ओळखले योद्धा
Anonymous Quiz
14%
अशोक मेहता
47%
जी.बी मावळणकर
17%
लंका सुंदरम
22%
कृष्णमेनन समिती
577 voters1.4K views योद्धा(Ullewar) , 14:08
ओपन / कमेंट
2022-07-09 17:08:07
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या वयासंदर्भात काही प्रश्न उद्भवलास राष्ट्रपती कोणाशी विचारविनिमय करून तो प्रश्न सोडवतील योद्धा
Anonymous Quiz
31%
संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीश
18%
संबंधित राज्याचे राज्यपाल
18%
भारताचे महान्यायवादी
34%
भारताचे सरन्यायाधीश
575 voters1.2K views योद्धा(Ullewar) , 14:08
ओपन / कमेंट